Mukesh Mohan Defamation Case: यूट्यूबर ‘मुकेश मोहन’ वर नितीन गडकरीकडून 50 कोटीचा मानहानीचा खटला दाखल.
नागपूर: केंद्रीय मंत्री ‘नितीन गडकरी’ (Nitin Gadkari) यांच्या कुटुंबाचे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीशी असलेल्या व्यवहारांवर आधारित एक व्हिडिओ तयार केल्याने यूट्यूबर ‘मुकेश मोहन’ (Mukesh Mohan) सध्या मोठ्या कायदेशीर वादात अडकले…
‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ चा महिलेवर बलात्कार, ‘खरात’ नंतर नवीन प्रकरण समोर.
वसई: स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ (Rishikesh Vaidya) याच्याविरोधात एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मी शंकर असून तू माझी पार्वती आहेस” असे सांगत महिलेच्या…
Atrocities Act: अॅट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा.
Atrocities Act New Rules: अॅट्रॉसिटी कायद्यात महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण बदल केला आहे. गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात हा बदल असून यावर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मुंबई: “अनुसूचित जाती…
‘Shame On Team India’, ‘टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे’ सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने कीर्ती आझाद यांची टीका..
(Team India Trophy Controversy) टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी टीम इंडिया वर गंभीर स्वरूपाची टीका केली आहे. अहमदाबाद:…
Mamata Banerjee on Droupadi Murmu protocol row: “राष्ट्रपतींचा आदर; मात्र वर्षातून ५० वेळा येणार असतील तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य नाही” ममता बॅनर्जींची तीव्र प्रतिक्रिया
Mamata Banerjee on Droupadi Murmu protocol row: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय तणाव उफाळून आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee…
Trump Allows India to Buy Russian Oil for 30 Days: भारताला ३० दिवस रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेची तात्पुरती सूट
दिल्ली: (Trump Allows India to Buy Russian Oil for 30 Days) मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे तेल पुरवठ्यावर…
American Submarine Attack On Iranian Ship ‘IRIS Dena’ Near Indian Ocean: हिंदी महासागरात इराणची ‘आयरिस डेना’ अमेरिकेने बुडवली, इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा.
American Submarine Attack On Iranian Ship ‘IRIS Dena’ Near Indian Ocean: हिंदी महासागरात भारतापासून 300 कि.मी. अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका ‘आयरीस डेना’ (IRIS Dena) वर हल्ला केल्याची धक्कादायक घटना…
Israel Iran War Live Updates: इराणचे प्रमुख ‘अयातुल्ला खामेनी’ यांचा मृत्यू; इस्रायलचा दावा..
Israel Iran War Live Updates: इस्रायल व अमेरिका यांनी संयुक्तपणे इराण वर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ‘अयातुल्ला अली खामेनी‘ (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा रॉयटर्स या वृत्त…
थलपती विजयला मोठा धक्का, पत्नीने मागितला घटस्फोट, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप..
तामिळनाडू: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार व ‘तमिलगा वेत्री कळघम‘ (TVK) पक्षाचे प्रमुख ‘थलपती विजय’ (Thalapathy Vijay) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पत्नी संगीता सोरणालिंगम (Sangeeta Sornalingam) यांनी तब्बल…
मोठी चूक झाली, रशियन महिलांशी संबंध होते..; एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांची धक्कादायक कबुली व माफी..
अमेरिकन उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे चे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी त्यांच्या ‘गेट्स फाउंडेशन‘ संस्थेतील कर्मचाऱ्यांसमोर लैंगिक प्रकरणातील दोषी गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल माफी…
